एएसबीए बॅंक

सेबीचे परिपत्रक क".एसईबीआय/सीएफडी/डीआयएल/डीआयपी/31/2008/30/7 30 जुलै,2008 ने पब्लिक इश्यूजना सप्लिमेंटरी प्रकि"या सुरू केली आहे.ती म्हणजे," ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (एएसबीए) प्रकि"या.

बुक बाईंडिंग रूटने आलेल्या सर्व पब्लिक इश्यूजना एएसबीए प्रकि"या लागू होते.

एएसबीए प्रकि"येची ठळक वैशिष्टये

  • एएसबीएचा अर्थ- इश्यू घेण्यासाठीचा अर्ज म्हणजे एएसबीए,ज्यामुळे अर्जाची रक्कम बॅंक खात्यात ब्लॉक करण्याचा अधिकार मिळतो.
  • सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बॅंक (एससीएसबी) एएसबीए प्रकि"येद्वारे अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देणारी बॅंक म्हणजे एससीएसबी

एएसबीए प्रकि"येबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी वर उल्लेख करण्यात आलेच्या सेबीच्या परिपत्रकाचा संदर्भ घ्यावा

एससीएसबीची यादी पुढील प्रमाणे

  • अलाहाबाद बॅंक
  • आंध"ा बॅंक
  • ऍक्सिस बॅंक
  • बॅंक ऑफ महाराष्ट्र
  • बॅंक ऑफ बरोडा
  • बॅंक ऑफ इंडिया
  • कॅनरा बॅंक
  • सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
  • सिटी बॅंक
  • कॉर्पोरेशन बॅंक
  • डॉईश बॅंक
  • फेडरल बॅंक
  • एचडीएफसी बॅंक
  • एचएसबीसी बॅंक
  • आयसीआयसीआय बॅंक लि.
  • आयडीबीआय बॅंक लिमिटेड
  • इंडियन बॅंक
  • इंडसइंड बॅंक
  • इंडियन ओव्हरसिज बॅंक
  • जे.पी.मॉर्गन चेस बॅंक,एन.ए
  • करूर वैस्य बॅंक
  • कोटक महिंद्रा बॅंक
  • नूतन नागरिक सहकारी बॅंक,लि.
  • ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स
  • पंजाब नॅशनल बॅंक
  • साउथ इंडियन बॅंक
  • स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक
  • स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर
  • स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर
  • स्टेट बॅंक ऑफ इंडिया
  • स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद
  • सिंडिकेट बॅंक
  • युको बॅंक
  • युनियन बॅंक ऑफ इंडिया
  • युनायटेड बॅंक ऑफ इंडिया
  • विजया बॅंक
  • येस बॅंक लिमिटेड