सूचीबद्धतेचे फायदे

  • भांडवल उभारणीत सुलभता
    विस्तारास इच्छुक असणा-या एसएमईजना इक्विटी इन्फयुजनने भांडवल उभारणीस बीएसई एसएमई संधी उपलब्ध करून देते.
  • दृष्टी आणि सन्मान वाढतो
    एसएमईची विश्वासार्हता आणि उंचावलेल्या आर्थिक दर्जामुळे कंपनीच्या समभागांची मागणी वाढते व कंपनीचे मुल्यांकनही वाढते.
  • एसएमईंच्या वाढीला प्रोत्साहन
    इक्विटी आर्थिक मदतीमुळे विस्तार,सामिलीकरण,ऍक्विझिशनची संधी मिळते ती देखील किफायतशीर आणि करलाभदायी स्वरूपात.
  • करलाभ निश्चिती
    लिस्टेड सिक्युरिटीजसाठी शॉर्ट टर्म गेन टॅक्स हा 15 टक्के असतो तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा नसतोच.
  • समभागधारकांना लिक्विडिटी मिळते
    इक्विटी आर्थिक मदतीमुळे समभागधारकांना लिक्विडिटी मिळते, विस्तार,सामिलीकरण,ऍक्विझिशनची संधी मिळते ती देखील किफायतशीर आणि करलाभदायी स्वरूपात.
  • व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातून इक्विटी आर्थिक मदत
    एक्झिट रूट तयार करून व्हेंचर कॅपिटलना इन्सेंटिव्ह मिळण्यास मदत होते व त्यामुळे त्यांचा लॉक इन कालावधी कमी होतो.
  • धोक्याचे कार्यक्षम व्यवस्थापन
    भांडवल हे त्याच्या सुयोग्य वापरासाठीच खेळते राहील याची निश्चिती कॅपिटल मार्केट करते.अधिकच्या पे ऑफच्या धोकादायक हालचालींना फंड मिळतो.
  • कर्मचा-यांना लाभ
    कर्मचारी स्टॉक पर्यायांमुळे कर्मचारी जबाबदारीने काम करतात,सहभागी होतात आणि रिक"ुटमेंट इन्सेंटिव्ह